वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

0
22

मुंबई-राज्यातील काही वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यासंबंधीचे आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृह, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय या विभागात अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी आणि ठिकाण
के. पी. बक्षी – अतिरिक्त सचिव, गृह विभाग
विजय कुमार – प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा
जयश्री मुखर्जी – प्रधान सचिव, अल्पसंख्याक विभाग
संजय कुमार – महिला व बालकल्याण विभाग
उज्ज्वल उके – सामाजिक न्याय विभाग