नकली संविधानातील गुरुसभा निङ्मुक्त करणार उपराष्ट्रपती

0
32

खेमेद्र कटरे
गोंदिया-भारतात मनुवादङ्मांची सरकार सत्तेवर येताच त्यांच्या बच्च्ङ्मांनी बहुजन समाजाला फसविण्ङ्मासाठी नवनवीन क्लृपत्या शोधून काढल्या आहेत. पोरखेळ म्हणून त्यांनी तयार केलेल्या ‘ भारत के नये संविधान का प्रारुप या अंतर्गत नकली संविधानाची निमर्ती करुन उपराष्ट्रपतीची नियुक्ती गुरुसभा करणार असा अठ्ठाहास धरला आहे. परिणामी त्यांच्या निरर्थक उद्योगामुळे विचारवंतही निराश झाले आहेत. ‘ भारत के नये संविधान का प्रारुप म्हणून एका वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्ङ्मा या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालून भारतीङ्य राज्यघटनेचा अपमान करणार्ङ्मांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद ७९ म्हणजे संसदेची घटना असा उल्लेख असून त्ङ्मात संघराज्ङ्म करता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणाी अशी दोन सभागृहे ‘मिळून ती बनलेली असेल असा स्पष्ट उल्लेख आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६३ नुसार भारताला एक उपराष्ट्रपती असेल आणि अनुच्छेद ६४ नुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही. असा स्पष्ट उल्लेख आहे. ङ्मावरुन घटनाकारांची दुरदृष्टीता दिसून येते. राज्घटनेचे शिल्पकार आपल्ङ्मा भाषणात म्हणतात संविधान काङ्र्मप्रवण आहे, लवचिक आहे आणि ङ्मा देशाला एकसंघ एकात्म ठेवण्ङ्मासाठी समर्थ आहे. शांतता काळात आणि ङ्मुद्धजन्ङ्म परिस्थितीत हे संविधान ङ्मा देशाला एकसंघ, एकात्म ठेवण्ङ्मास समर्थ आहे. असा घटनाकारांचा ठाम विश्वास होता आणि हेच तत्व अजूनही कायम आहेत.
भारताला एकसंघ एकात्म ठेवण्ङ्मासाठी भारतीय राज्य घटना समर्थ असतांना मनुवाद्यांना नकली संविधानाचा प्रारुप तयार करण्ङ्माची कशी काय आवश्ङ्मकता वाटली? यावरुन असे निदर्शनास येते की, ङ्मा त्यांच्या पोरखेळ प्रकारामुळे जनसामान्याच्या डोळ्यात धुळ टाकून मजा घेण्ङ्माचा निकृष्ट प्रकार होङ्म असेच म्हणता ङ्मेईल.
वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्ङ्मा भारत के नङ्मे संविधान का प्रारुप ङ्मा नकली संविधानात उल्लेख करण्ङ्मात आला आहे की, भारत संघात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गुरुसभा, लोकसभा, रक्षा सभा, न्यायपालिका, नियत्रक-महालेखापरिक्षक महाधिवक्ता आणि निवडणूक आङ्मोग ङ्मा संस्थांचा समावेश करण्ङ्मात आलेला आहे. ङ्मा संस्थांमध्ङ्मे गुरुसभेला मोठे महत्वाचे स्थान देण्ङ्मात आले आहे.
ङ्मा गुरुसभेत प्राथमिक शाळा शिक्षक ते महाविद्यालङ्माचे प्राध्ङ्मापक, विद्यापीठातील शोध वैज्ञनिक ‘तदान करुन प्रतिनिधी पाठविणार आहेत. प्राथमिक शाळेच्ङ्मा शिक्षकाचे मताचे मुल्य एक राहणार असून गुरुसभेने ज्ङ्मांना जास्त पुरस्कार दिले आहेत अशा मतदारांचे मतांचे मूल्ङ्म शंभर राहणार आहे. सदस्ङ्मांच्ङ्मा कालावधी चार वर्षांचा राहणार आहे. गुरुसभेचे नियम‘ सर्व सदस्ङ्मांवर बंधनकारक राहतील. ङ्मा नियमाचा उल्लघंन झाल्यास गुरुसभेला अशा सदस्ङ्मांवर दण्ड करण्ङ्माचा अधिकार राहणार आहे. गुरुसभा उपराष्ट्रपतीची निवड करणार आहे. असे अधिकार ङ्मा गुरुसभेला कॉङ्की बहादुरांनी दिले आहेत. गुरुसभेवरुन एक गोष्ट निदर्शनास ङ्मेते ती अशी की, ङ्मा नकली संविधानाच्ङ्मा प्रारुपावरुन कदाचित रंगमचावर नाटक घडविण्ङ्माचा प्रसंग आलाच तर गुरु द्रोणाचाङ्र्मांनी धनुर्विद्या पारंगत एकलव्ङ्माचा हाताचा अंगठा वागणे किती सोेपे आहे हे दाखविता ङ्मेईल.
भारतात मनुवादङ्मांची सत्ता ङ्मेताच िहदुत्तवाच्ङ्मा नावावर भोळ्या-भाबळ्या लोकांना एकसंघ करण्ङ्माचा केविलवाणा प्रकार राष्ट्रीङ्म स्वङ्मंसंघाकडून प्रथम चालविला जातो. धामिर्क विषमतेचे बिजे रुजली की त्ङ्मानंतर दोन गटात वैमनस्ङ्म पसरविण्याचा तसेच अल्पसंख्ङ्माक अनुसूचित जाती आणि जमातीच्ङ्मा लोकांत भिती निर्माण करणे हा ही प्रकार चालविला जातो. तसेच कधी प्रत्ङ्मक्ष तर कधी अप्रत्ङ्मक्षरित्ङ्मा भारती संविधानाला छेडण्ङ्माचा प्रकार चालविला जातो. काही वर्षापुर्वी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असतांना ‘संविधान समिक्षा हा विषय हाताळण्ङ्मात आला होता. त्ङ्मावेळी संविधान स‘ीक्षा आङ्मोगाचे अध्यक्षन्यायमुती एम. व्ङ्मंकटचलैय्ङ्मा यानी समिक्षा करुन संविधानात त्रृटी नाहीत तर देशाच्ङ्मा सामाजिक आणि आर्थिक विकासात ज्ङ्मा उणीवा आहेत त्ङ्मा या देशातील नेते, अधिकारी आणि ठेकेदार ङ्मांच्ङ्मा कर्तृत्वामुळे असल्ङ्माचा उल्लेख त्ङ्मांनी केला. ङ्मा समिक्षा आयोगाने भारतीय राज्यघटनेअंतर्गत साामाजिक आर्थिक परिवर्तन, मुलभूत अधिकारांचे विसंगत विस्तार राज्ङ्मपाल संस्था आणि अनुच्छेद ३५६ वर त्ङ्मांनी एक रिपोर्ट जारी करुन लोकांकडून मत मागितले होते. ङ्मावरुन असे निदर्शनास ङ्मेते की, संविधान समिक्षेच्ङ्मा नावावर तत्कालीन वाजपेङ्मी सरकारला काहीही ‘िमळाले नाही उलट जनसामान्ङ्मात या सरकारची चांगली फजिती झाली.
नकली संविधान बनविणाèङ्मांनी त्ङ्मांच्ङ्मा पुस्तकात भाग ४ मध्ङ्मे राज्ङ्मनिती-निदेशक तत्वांचा उल्लेख केला असून ङ्माचे निर्धारण हे वेळोवेळी गुरुसभा करेल आणि हे राज्ङ्मावर बंधनकारक राहील असे म्हटले आहे. परंतु त्ङ्मांना नितीनिदेशक तत्व म्हणजे काय ङ्माची जाणीव झाल्ङ्माचे दिसून ङ्मेत नाही.
भारतीङ्म राज्ङ्मघटनेच्ङ्मा अनुच्छेद ३८ ‘ध्ङ्मे लोक कल्ङ्माणाचे संवर्धन करण्ङ्माची जबाबदारी राज्ङ्मावर टाकण्ङ्मात आली आहे. आणि ङ्मामुळेच भारतीङ्म तळागळातील माणसाला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्ङ्माङ्म मिळू लागला आहे. यामुळेच स्त्री पुरुषांना सामान दर्जा, समान वेतन बालकांसाठी त्ङ्मांच्ङ्मा अधिकाराचे संरक्षण भारतीय राज्ङ्मघटनेने केले आहे. सर्व प्रकारच्ङ्मा औद्योगिक शेतकी qकवा इतर मजुरांना पुरेसे वेतन, विश्रांती, राहणीचा उत्तम दर्जा तसेच ङ्माबरोबरच सांस्कृतीक व सामाजिक कायम करण्ङ्माची संधी राज्ङ्मसरकार द्वारे मिळू लागली आहे. अर्थात निती निदेशक तत्वे म्हणजे नागरिकांना सामाजिक, राजकीय व आर्थिक दर्जा वाढविण्ङ्मास मुलत: तात्वीक गोष्टी राज्ङ्माने करुन देणे होङ्म.
मनुवादङ्मांना काहीही उद्योग नसतांना विनोद म्हणून त्ङ्मांनी ‘भारत के नये संविधान का प्रारुपङ्क तङ्मार करुन आपला हशा करुन घेतला आहे. ङ्मांच्ङ्मा नकली संविधानात गुरुसभा ही सर्वश्रेष्ठ राहणार असून उपराष्ट्रपती गुरुसभेचा सदस्ङ्म राहणार असून तो गुरुसभेची अध्ङ्मक्षता करणार आहे. तसेच त्ङ्माला सर्वोच्च न्ङ्माङ्मालङ्म आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना नियुक्त करण्ङ्माचे अधिकार उपराष्ट्रपतीला देण्ङ्मात ङ्मेणार आहेत. ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे मनुवादङ्मांनी धंदे नाही तर घोंगड धुण्ङ्माचे काम बंद करण्ङ्माची गरज आहे.