28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलीस शहीद

0
20

जम्मू,दि. २९ :-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुधवारी शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्या. यात 4 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि लष्काराचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.