अर्जुनी मोर. :–जगाच्या नकाशावर नॅशनल पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव बांध येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे यांचा शुभ हस्ते तसेच नवेगाव बांध जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य रचनाताई गहाणे यांच्या अध्यक्षेखाली प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत 45 लक्ष रुपयाचे रस्ते तसेच सौंदर्यकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रंसगी लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष राकॉप, हिराबाई पंधरे सरपंच नवेगाव बांध, रमन डोंगरवार उपसरपंच, शालिक हातझाडे, विनोद नाकाडे, व्यंकेट खोब्रागडे, कोमल डोंगरवार, सुनीता येडाम, हेमलता गावड, नवेगाव बांध ग्रामपंचायात सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Uncategorized प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत स्थानिक नवेगावबांध नॅशनल पार्क येथे भूमिपूजन