वर्धा 57 पॉझिटिव्ह,चंद्रपूर पॉझिटिव्ह ११४,अमरावती : 96,बुलडाणा 113,वाशिम ३९

0
198
कोरोना अपडेट वर्धा
आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 414
57 पॉझिटिव्ह
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती 393
आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 1408
आज पाठवलेले स्त्राव नमुने- 404
आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले एकूण स्त्राव नमुने – 37429
अहवाल प्राप्त -37404
निगेटिव्ह – 32109
प्रलंबित अहवाल- 25
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -4852
आज कोरोनामुक्त- 42
एकूण कोरोनामुक्त – 2627
आज मृत्यू-2 सेलू पुरुष 71,65 )
एकूण मृत्यू 134
कोरोनामुळे मृत्यू -133
इतर आजारामुळे मृत्यू- 1
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 2091
गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती -77095
आज गृहवीलगिकरणात असलेले – 1421
चंद्रपूर जिल्हा…
आज पॉझिटिव्ह..११४
एकूण पॉझिटिव्ह : १०८६७
एकूण मृत्यू : १६३
एकूण डिस्चार्ज…७१३०
आज डिस्चार्ज : ४०१
अमरावती अहवाल
आज पॉझिटिव्ह : 96
एकूण पॉझिटिव्ह : 13 हजार 867
एकूण मृत्यू : 301
आज मयत : 5
एकूण डिस्चार्ज : 11,408
आज डिस्चार्ज : 197
दाखल : 2158
अमरावती कोव्हिड : 982
नागपूर कोव्हिड : 12
गृह विलगीकरण : 1164

बुलडाणा

आज पॉझिटिव्ह : 113

एकूण पॉझिटिव्ह : 7510

मृत्यू : 99

आतापर्यंत डिस्चार्ज : 6412
आजचे डिस्चार्ज : 116

वाशिम जिल्ह्यात आणखी ३९ कोरोना बाधित; १०५ जणांना डिस्चार्ज
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४५०२
ऍक्टिव्ह – ५६५
डिस्चार्ज – ३८४१
मृत्यू – ९५
इतर कारणाने मृत्यू – १