१४९ रूग्णांची कोरोनावर मात नव्या ९० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

0
344
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.३० – गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज ३० ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 9० कोरोना पॉझिटिव्ह  रूग्ण आढळून आले. १४९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात आज 9० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२७, तिरोडा तालुका-0५, गोरेगाव तालुका-0१,आमगाव तालुका-००, सालेकसा तालुका-0६, देवरी तालुका-0१, सडक/अर्जुनी तालुका-३३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१३ आणि बाहेर जिल्हा/बाहेर राज्यातील चार  रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत तालुकानिहाय जिल्ह्यात आढळलेले बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-5५३८, तिरोडा तालुका-113५, गोरेगाव तालका-39६,आमगाव तालुका-6८८, सालेकसा तालुका-4१४, देवरी तालुका-4६१, सडक/अर्जुनी तालुका-4५०,अर्जुनी/मोरगाव तालुका-5२८ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-1१४ रुग्ण आहे.असे एकूण 9७२४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालय तसेच कोविड केन्द्रात उपचार घेत असलेल्या १४९ रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय ती रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-८४, तिरोडा तालुका-०१, गोरेगाव तालुका-0६, आमगाव तालुका-१०, सालेकसा तालुका-0५, देवरी तालुका-1३, सडक/अर्जुनी तालुका-0८, अर्जुनी/मोरगाव तालुका-२१ आणि बाहेर जिल्हा/बाहेर राज्यातील 0१ असे रुग्ण आढळले आहे.

8८१३ रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-५००९, तिरोडा तालुका-110२, गोरेगाव तालुका-36६, आमगाव तालुका-6४०, सालेकसा तालुका-3७२, देवरी तालुका-४१८, सडक/अर्जुनी तालुका-3८४, अर्जुनी/मोरगाव तालुका-4३२ आणि बाहेर जिल्हा/राज्यातील ९० रुग्णांचा समावेश आहे.

क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ७८६ आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-४५५, तिरोडा तालुका-1५, गोरेगाव तालुका-२६, आमगाव तालुका-४२, सालेकसा तालुका-४०, देवरी तालुका-३९, सडक/अर्जुनी तालुका-६३,अर्जुनी/मोरगाव तालुका-९२ आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 1४ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

३८० क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१८१, तिरोडा तालुका-0८, गोरेगाव तालुका-1८, आमगाव तालुका-2०, सालेकसा तालुका-2९, देवरी तालुका-३४, सडक/अर्जुनी तालुका-४२, अर्जुनी/मोरगाव तालुका-४८ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 8८.९१ टक्के आहे. बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.2६ टक्के आहे. तर डब्लिंग रेट  ८९.३ टक्के असा आहे.

जिल्ह्यातील 12५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-7४, तिरोडा तालुका-1८, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2, देवरी तालुका-4, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका-4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 3८२७२ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 2९०१९ नमुने निगेटिव्ह आले. तर ६०५७ नमुने पॉझिटिव्ह आले. १०४ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

कोरोना बाधित असलेल्या 2२० व्यक्ती गृह विलगिकरणात तर 2 व्यक्ती हया संस्थात्मक विलगीकरणात  आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 3६६६० व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 3२९६६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3६९४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 4 चमू आणि 3 सुपरवायझर जिल्ह्यातील 3 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी कार्यरत आहे. गोंदिया तालुका-01,आमगाव तालुका-00, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका-00, सडक/अर्जुनी तालुका-00, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका-02 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-00 असे कंटेंटमेंट झोन आहे.

कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व मृत्यू रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत एकूण 14 लाख 11 हजार 425 लोकसंख्येची आरोग्य तपासणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीत आतापर्यंत 1४ लाख २७ हजार ६२ नागरीकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण १०१.५२ टक्के आहे. या मोहिमेत ९०१ आजारी रुग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात असता 28 रुग्ण बाधित आढळले. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येतो.

00000