राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तालुका कार्यकारणी गठीत

0
60

सावली,दि.02ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका सावलीची कार्यकारीणी गठित करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक अविनाश पाल,भाऊजी किन्हेकार,कविंद्र रोहनकर,दिनेश मोहूर्ले उपस्थित होते.कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष- कविंद्र रोहणकार,सचिव- भाऊराव कोठारे,संघटक- नितीन गोहणे,दिनकर मोहुर्ले,उपाध्यक्ष- दिलीप पा.ठिकरे ,उपाध्यक्ष- अतुल लेनगुरे,उपाध्यक्ष-रमाकांत वाघरे,उपाध्यक्ष- अनिल गुरनुले
सहसचिव-सुनिल पाल,सहसचिव-सुनिल बोमनवार ,सहसचिव- नरेंद्र तांगडे,सहसचिव-गणेश कावळे
सदस्य- दिवाकर गेडाम,पवन कवठे,किशोर घोटेकर,अर्जुन भोयर,सौ.शोभाताई बाबनवाडे,सौ.उषाताई भोयर,सौ. मनिषाताई जवादे,सौ. निलमताई सुरमवार,सौ.संगिताताई चहांदे,सौ.भावना निकुरे,राजकीय सल्लागार-अविनाश पाल,राजकीय सल्लागार दिनेश पा.चिटनुरवार,प्रसिद्धी प्रमुख-ईश्वर गंडाटे,ईश्वर मोहुर्ले,मयुर गुरनुले,हरीश जक्कुलवार निवड करण्यात आली. तसेच ओबीसी महासंघ युवा मोर्चा कार्यकारणी निवड करण्यात आली त्यात
अध्यक्ष- आशिष कार्लेकर,सचिव- विशाल करंडे,उपाध्यक्ष-गिरीश चिमुरकार,उपाध्यक्ष- भोगेश्वर मोहुर्ले,उपाध्यक्ष-जितेश सोनटक्के,सहसचिव- मिथुन बाबनवाडे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवींद्र रोहनकर यांनी केले.संचालन भाऊराव कोठारे यांनी तर आभार तुलसीदास भुरसे यांनी मानले.