गोंदिया 159 ,चंद्रपूर १७५,आज पॉझिटिव्ह

0
702
गोंदिया- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 21 नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 159 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 105 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. एकूण 11,426 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.10,488 रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.787 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.जिल्ह्यातील 151 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह..१७५
एकूण पॉझिटिव्ह : १८५०४
एकूण मृत्यू : २८०
एकूण डिस्चार्ज…१६३४८
आज डिस्चार्ज : ३६९
#बुलडाणा_काेराेना_अपडेट (दि. 21.11.2020)

आज नवीन कोरोना रूग्ण:91

आज सुट्टी:66

आज क्रियाशील रुग्ण:441

आज मृत्यू : 0

आज निगेटिव्ह अहवाल:1225

आजपर्यंत कोरोना बाधीत :10789

आजपर्यंत कोरोनामुक्त:10214

आजपर्यंत मृत्यू :134

आजपर्यंत निगेटिव्ह अहवाल:64255