चित्रपट अभिनेता गोविंद नामदेवचा सत्कार

0
9

गोंदिया,दि.30-गोंदिया शिंपी समाज व नामदेव सेवा समितीच्यावतीने समाजातील जेष्ठ कलावंत हिंदी चित्रपट अभिनेता गोविंद नामदेव यांचा अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील एका कार्यक्रमात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी राजू चन्ने.विजय बोरकर,गणेश जांगज़ड,अतुल पेंढारकर,शेलेष भिवगडे,दुगेर्श भिवगडे आदी मान्यवर उपस्थित होते.