तिरोडा,दि. १६: -तालुक्यातील सुकडी डाकराम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास दुर्योधन मेश्राम तर उपाध्यक्षपदी नीलेश शालिकराम बावनथडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय सचिव जयप्रकाश खोब्रागडे, सहायक निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी गायधने, उपलेखा परीक्षण अधिकारी घरजारे, संस्थेचे माजी सचिव एस.एम. मेश्राम, तंमुसचे अध्यक्ष शिवचरण बोरकर, रुपचंद उके, माजी उपसरपंच जगदिश बावनथडे, संचालक गावराव कुर्वे, तेजराम मानकर, शामराव खोब्रागडे, वामन बागडे, नेपाल आमदे, महेंद्र बिसेन, लालचंद पटले, रतन बिसेन, उध्दव चंद्रिकापुरे, चंद्रकांता बिसेन, शेतकरी महेंद्र मेश्राम, हेमराज बिसेन, गजानन बोपचे, सेनिराम बिसेन, गंगाव बिसेन, राजेंद्र बिसेन, गजानंद बिसेन, प्रकाश मानकर, देवराम बावनथडे, धनवंता मेश्राम, हेमराज शेंडे, राजेश कोठीकर, केवलचंद पाठक, हरशान आमदे, रतीराम सावक, गोपाल ठाकरे, संजय बावनथडे, अनंतराज कुर्वे, राकेश मेश्राम, विकास मेश्राम, रुपेश बोरकर, कांतीलाल मानकर, ओमेंद्र बोरकर, नेतराम वालदे, उईके, प्रभाकर मेश्राम यांना दिले.