संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या मूर्ती स्थापन

0
28

चिचगड,दि.31 :-कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत तेली समाज बांधवांच्या शुभहस्ते जगनाडे महाराजांच्या मूर्तीची स्थापन करण्यात आली.तेली समाजाला ऊर्जा देणारे तेली समाजाचे कैवारी व प्रेरणास्रोत म्हणून संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना संपूर्ण देशात ओळखले जाते.यावेळी उपस्थित भाष्कर धरमशहारे ( अध्यक्ष ), सुरेश निखडे ( उपाध्यक्ष ), राजेश चांदेवार ( कोषाध्यक्ष ), पुष्पकुमार गंगबोईर ( सचिव ), नेमीचंद आंबिलकर ( कोषाध्यक्ष ), सदस्य शुभ्रदाबाई अगडे, संपत चोपकर, सुनील थोटे, बबलू गिर्हेपुंजे, दिनेश भेलावे, महेंद्र लांजेवार, भुमेश्वर राजगिरे, प्रकाश लांजेवार, दीपक अगडे व छत्रपती वंजारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते..