ग्रामपंचायत सुकळी खैरीचे लोकनियुक्त सरपंच लालसिंह चंदेल यांचे निधन

0
37

अर्जुनी-मोर– तालुक्यातील सुकळी खैरी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच लालसिंह दमालसिंह चंदेल 63 वर्ष यांचे  15 सप्टेंबर च्या दुपारी अडीच वाजता नागपूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मुलगा मोठे भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.16 सप्टेंबरला सुकळी खैरी येथे दुपारी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.