43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ सेजगाव येथे नाला सरळीकरणाच्या कामाला सुरवात

सेजगाव येथे नाला सरळीकरणाच्या कामाला सुरवात

0
46

blank

गोंदिया ,दि.09: गट ग्राम पंचायत सेजगाव खुर्द येथे आज 09 एप्रिल शनीवारला गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सेजगाव मध्ये नाला सरळीकरणाचे काम सुरु करण्यात आले. याप्रसंगी ग्राम पंचायतचे सर्व पदाधिकारी  व गावकरी उपस्थित होते. विशेषतः पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी लिल्हारे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मजुरांना पाणी विषयी मार्गदर्शन केले आणि पाणीचे महत्व पटवून दिले.याबद्दल उपसरपंच प्रमोद पटले यांनी पाणी साठवणे, जिरवणे व योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

blank