देवरीत गारांसह वादळी पाऊस

0
431

देवरी,दि.22- मध्य रात्रीच्या सुमारास अचानक  आलेल्या वादळी पाऊस आणि गारांनी  देवरी शहराचे तापमान काहीसे खाली आले .