29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ चिचगडमध्ये जय अंम्बे हॉटेल आणि स्वीट्सचे उद्घाटन

चिचगडमध्ये जय अंम्बे हॉटेल आणि स्वीट्सचे उद्घाटन

0
105

blank

चिचगड,दि.११ः चिचगड येथे जय अंम्बे हॉटेल आणि स्वीट्सचे उद्घाटन करण्यात आले.परिसरात तसेच देवरी मध्ये सुद्धा या प्रकारचे डिझाईन केलेले हॉटेल क्वचितच दिसणार आहे.त्यामुळे उद्घाटनावेळी चिचगड परिसरातील नागरिकामध्ये चर्चेचा विषय होता.येथील दुर्गा चौकामध्ये दुर्गा मंदिर गेट समोर हे जय अंम्बे हॉटेल सुरु करण्यात आले असून ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे संचालक करण गोपालसाव कटकवार यांनी सांगितले आहे.

blank