जोनल कमिटीत हरिंद्र रमन मेठी

0
13

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे जोनल कमिटीत हरिंद्र रमन मेठी यांची अविरोध निवड करण्यात आली. रेल प्रबंधक आलोक कंसल यांच्या अध्यक्षतेत
आयोजित सभेत त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.