कृषी मंत्री अब्दुल सत्तार 8 डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

0
14

 गोंदिया दि. 07: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवार 8 डिसेंबर 2022 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. सकाळी  11 वाजता कामठा ता. जि. गोंदिया येथे आगमन व संत श्री. लहरीबाबा आश्रय संस्थान येथे आयोजित श्री. संत लहरीबाबा जन्मशताब्दी महोत्सवास उपस्थिती. दुपारी 12 वाजता कामठा येथे लहरी सभागृह व कार्यालय इमारत तथा कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी  2 वाजता कामठा  येथून  नागपूरसाठी  प्रयाण.