कनिष्ठ लेखाधिकारी बी.आर. पटले यांचे निधन

0
54

गोंदिया,दि.27ः- जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातंर्गत देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत व गोंदियातील गजानन काॅलनी निवासी कनिष्ठ लेखा अधिकारी  बी.आर.पटले यांचे आज(दि.27)सायकांळी 4.30 वाजेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले.त्यांच्यावर उद्या 28 डिसेबंरला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.