महावितरण गोंदिया परिमंडळात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
18

गोंदिया, 03-01-23 : महाराष्ट्र राज्यात व संपूर्ण देशातही जनसामान्य लोकांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आज महावितरण गोंदिया परिमंडळात ही आयोजित करण्यात आली.
जयंतीच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला, व सर्व श्रोत्या ची मने जिंकली.