महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शिक्षक संघ गोंदिया तर्फे रामनवमी निमित्ताने अल्पोपहाराचे वितरण

0
22

गोंदिया : श्री रामनवमी चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने शिक्षक नेते वीरेंद्र कटरे व राष्ट्रीय संघटक नुतन बांगरे यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध मेश्राम, संघटक केदारनाथ गोटेफोडे,महिला अध्यक्ष यशोधरा सोनवाणे,कार्याध्यक्ष नितु डहाट ,तालुकाध्यक्ष वाय डी पटले, तालुका सरचिटणीस मोरेश्वर बडवाईक, कार्याध्यक्ष चंद्रशेखर दमाहे, कार्यालयीन चिटणीस हेमंत पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शहरातील नेहरू चौकात राम नवमी निमित्ताने महिला शिक्षिकानी रास गरभा व अल्पोपहार वितरण करुन मोठ्या उत्साहात जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी शहरातील अनेक उत्सव समित्यांच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरासह परिसरातील अनुयायी व गोंदिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने शोभायात्रेतील अनुयायांना नेहरू चौक गोंदिया येथे अल्पोपहाराचे (पुलाव, मठ्ठा व पाणी) शिक्षकांच्या हस्ते शुभारंभ करुन वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते वीरेंद्र कटरे, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध मेश्राम, राष्ट्रीय संघटक नुतन बांगरे, संघटक केदारनाथ गोटेफोडे, हेमंत पटले, तालुकाध्यक्ष वाय.डी पटले, तालुका सरचिटणीस मोरेश्वर बडवाईक, चंद्रशेखर दमाहे, यशोधरा सोनवाने,यशवंती लिखार, नितु डहाट(दुर्गे), गणेश चुटे, प्रवीण नरूले, बालमुकुंद फुले ,मनिष राठोड, देव जतपेले,भूषण डोंगरे,बरून दिप,चंदू दुर्गे, सुनील सोनवाने,अशोक शरनागत,आर जी. मेश्राम, निम्बार्ते, माणिक घाटघुमर, नरेंद्र कटरे, तेजकुमार बिसेन, लिकेश हिरापुरे, वाय.बी.चावके, सचिन वडीचार, निरंजन सोनकल्यारी, संतोष टेंभरे, विनोद सुर्यवंशी , एम. डी. फड,ओ.वाय.रहांगडाले , सुरेश रहांगडाले, सुनील. पाटील,अरुण कटरे,गोपीनाथ ठुले,ओ.बी.चौधरी,मुनेश्वर जैतवार,सतीश राऊत,केशव मानकर,मंजू उके,रेखा चौधरी,करुणा मानकर, निर्मला नेवरे, सिंधू मोटघरे, मोना बडवाईक, चित्रलेखा ठाकरे,रेखा शहारे,रोमा गोंडाने,वंदना चामलाटे,मोहन शहारे आनंद मेश्राम,अरुण राहुलकर, आर. जी.सार्वे,के के पटले,सुदेश कन्ई, चरण सुर्यवंशी,होलेंद्र बिसेन,,अनिल वालदे,दत्तात्रय बागडे,अविनाश गणवीर,आर.आर.चौधरी,के.के.पटले, टी.बी.बिसेन,बी.पी.बन्सोड,राजेश बिसेन,डी.सी.रहांगडाले,सचिन धोपकर, बी.बी.ठाकरे,शरद पटले,आदी उपस्थित होते