जिल्हा परिषदेत शार्टसर्किटने लागली आग

0
32
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया जिल्हा परिषदेत शार्टसर्किटने लागल्याची घटना आज बुधवारला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.नेहमीच शार्ट सर्किटने आग लागल्याचे बघावयास मिळते.कुटलेही नुकसान  झाले नाही मात्र जिल्हा परिषदेत काळोख पसरला आहे.दरवर्षी आग लागण्याच्या घटना येथे घडतात.