बाराभाटीचे सरपंच महादेव प्रधान यांचे निधन

0
1

अर्जुनी मोर. :- तालुक्यातील बाराभाटी येथील सरपंच महादेव संपत प्रधान यांचे आज ता.13 /9/2023 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी तीन वाजता ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे निधन झाले.मृत्युसमयी ते 43 वर्षांचे होते.त्यांचेपश्च्यात पत्नी एक मुलगा व बराच मोठा परिवार आहे. ता.14 /9/2023 ला सकाळी आठ वाजता बाराभाटी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अर्जुनी मोर.तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजराम लोगडे यांनी त्यांचे निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन संघटनेच्या वतीने श्रध्दांजली वाहिली.