शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव्य तत्पर – खा. प्रफुल पटेल

0
4
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमसर,दि.26- जिल्हातील शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव्य लढा दिला आहे आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला कटीबद्ध आहोत. नेहमी शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिला आहे. व भविष्यात पण त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देऊ असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल केले .

आज मोहाडी येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता भेटी दरम्यान ते बोलत होते. श्री पटेल पुढे म्हणाले कि शेतीसाठी विविध प्रकल्प यांना भरपूर निधी दिला आहे. त्यात बावंनथडी, करचखेडा, सोंड्या असे अनेक प्रकल्प उभे केले आहे. तसेच सुरेवाडा प्रकल्पाचे उदघाटन झाले आहे त्या साठी लवकरच निधी मिळवून देऊ.

या कार्यक्रमाला खा. प्रफुल पटेलजी यांच्या सोबत, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री तथा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, प्रदेश महिला उपाध्यक्ष रिताताई हलमारे, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सभापती रितेश वासनिक, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायधने, जिल्हा महासचिव विजय पारधी, तालुका महिला अध्यक्ष अनिताताई नळगोपुलवार, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, जिलापरिषद सदस्य आनंद मलेवार, युवक अध्यक्ष रोहित बुरडे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, महिला शहर युवती अध्यक्ष सोनूताई तरारे, श्रीधर हटवार, प्रदीप बुराडे, रोशन लिल्हारे, सुमित पाटील, प्रभाकर बारई, परमेश्वर नळगोपुलवार, केशोराव बांते, रागिणीताई शेलोकर, जोतीताई चिंधालोरे, सुमनताई मेहर, रेखाताई हेडाऊ, प्रतिमा राखडे, चंदू शेलोकर, भाऊंदास साठवणे, महादेव बोन्द्रे, सोयाम, नितीन भोयर, महादेव फुसे, खुशाल कोसरे, संजय माटे, सुभाष गायधने, पवन चव्हाण, विजय गायधणे, बादल गायधणे, चेतन डांगरे, संजय मीरासे, अरविंद येलने, डी एम बोरकर, ज्ञानेद्र आगासे, हर्षल गायधणे, चेतन ठाकूर, हैशोक शरणागते, विष्णू भोयर, रामकृष्ण इटणकर सहीत मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.