क्षयरोग कार्यालयाच्या कर्मचार्यांना चारचाकी वाहने सुुपूर्द

0
13

गोंदिया,दि.6-शासनाच्या आरोग्य विभागातर्गत येत असलेल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कार्यरत पर्यवेक्षक आणि कर्मचारी यांना गावखेड्यात जाऊन क्षयरुग्णावर उपचार करण्यासाठी शासनाच्यावतीने 14 दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली.यामध्ये होंडा कंपनीची ही वाहने असून आज जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयासमोर जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,उपाध्यक्ष रचना गहाणे,सीईओ डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हा आरोग्य अधिकारी व क्षयरोग अधिकारी डाॅ.राज गहलोत यांच्यासह इतर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्माचारी उपस्थित होते.