गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी प्रजीत नायर

0
461

गोंदियाचे जिल्हाधिकारी गोतमारे विदर्भ वैधानिक मंडळाचे सचिव

गोंदिया,दि.01ः राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 फेबुवारीला पुन्हा काही आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची नियुक्ती केली आहे.सोबतच गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची नागपूर येथील विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्यसचिव पदावर बदली केली आहे.यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकरी अधिकारी माणिक घोष यांची धाराशिव(उस्मानाबाद) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

Transfer order dated 01.02.2024
1. Shri Prajit Nair (IAS:MH:2017) Chief Executive Officer, Zilla Parishad, Sindhudurg has been posted as Collector, Gondia.
2. Shri Mainak Ghosh (IAS:MH:2019) Chief Executive Officer, Zilla Parishad, Yavatmal has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Dharashiv.
3. Shri Vishal Narwade (IAS:MH:2020) Project Officer, ITDP, Kalwan and Assistant Collector, Kalwan Sub Division, NASHIK has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Buldhana.
4. Shri Chinmay Gotmare (IAS:2009:Assam Meghalya) Collector, Gondia has been posted as Member Secretary, Vidharbha Statutory Development Board, Nagpur.