41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वाघाने केले दोन गायींना ठार

वाघाने केले दोन गायींना ठार

0
391
file photo

blank

गोंदिया-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातंंर्गत येत असलेल्या संभाजीनगर(इटखेडा)येथे आज गावाशेजारील जंगलात चराईकरीता गेलेल्या दोन गायींना ठार तर एका बैलास जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.दिवसाढवळ्या वाघाने केलेल्या या शिकारीमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त त्वरीत वनविभागाने करावे अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे.

blank