फुले शाहू बिरसा आंबेडकर विचार मंचच्यावतीने तान्हा पोळ्यानिमित्त शालेय साहित्याचे वितरण

0
36
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंंदिया,दि.०४- तालुक्यातील टेमणी येथे फूले शाहू बिरसा आंबेडकर विचार मंच द्वारा तान्हा पोळ्याचे आयोजन करुन सहभागी बालकांना पाणी बाटल, अंकलिपी, जनरल नॉलेज पुस्तक,बिस्केट ,चाकलेट, पेन्सिल अनेक प्रकारच्या वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला सरपंच योगेश पटले,उपसरपंंच शैलेन्द्र डोंगरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश परिहार,मानव सेवा ट्रस्ट अध्यक्ष संदीप बानेवार,ग्राम पंचायत सदस्य उमासिंग उइके,रिनाताई किरनापूरे,मालती पटले,किर्तीताई भेलावे,पोलीस पाटील प्रियंकाताई नादंने,तंटामुक्त समिती अध्यक्ष देवेंद्र राहगंडाले,दिलीप लिल्हारे (शिव मंदिर अध्यक्ष),राजेश डोंगरे फुले शाहू बिरसा आंबेडकर विचार मंच अध्यक्ष,राजू टेकाम(उपाध्यक्ष),दिनेश पुसाम सदस्य,दुर्योधन वंजारी सदस्य,कैलास सराटे सदस्य,मोनु मरस्कोले सदस्य, योगेश सराटे सदस्य,राजा मडावी सदस्य,योगेश सराटे सदस्य,,सुनिल मरस्कोले सदस्य,तिलक पटले माजी सो.सा.अध्यक्ष,विजय खोब्रागडे माजी पोलीस पाटील,छनेश पटले,रेखलाल किरणापुरे (कर्मचारी),भोजराज पटले,गोवर्धन सराटे,सूरेद्र पारधी,राजेश आंबेडारे,सुनिल बिसेन,सुनिल मारबदे,अरुण बानेवार,आकाश नादंने आणि  गावातील सर्व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.