नागपूरवरुन गोंदियाला येत असलेल्या बसच्या चालकाने गायीला वाचवण्याचे प्रयत्न करताना एका वाहनाला धडक दिली.तेवाहन तीन ते चार वाहनांना धडकल्याची घटना आज रात्री १०.३०च्या सुमारास फुलचूरपेट आयटीआयजवळ घडली.यात जिवीत हानी झालेली नसून वाहनांचे नुकसान झाले आहे.