इंजी राजीव ठकरेले यांची ओबीसी महासभेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती

0
27
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया :जिल्ह्यात समाजासाठी वेळोवेळी आंदोलने व लढा देणारे इंजी.राजीव ठकरेले यांची ओबीसी महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्याबद्दल इंजी राजीव ठकरेले यांनी ओबीसी महासभेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
इंजी.राजीव ठकरेले यांनी ओबीसी वसतिगृहांबाबत, जनगणना,आरक्षण अशा अनेक मागण्या करत आहेत तसेच लोधी  समाजाचा ओबीसी यादीत समावेश करावा या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. असे अनेक प्रश्न ते गांभीर्याने घेतात आणि समाजहितासाठी लढत राहतात.