वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोंदिया, दि.14 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 15 सप्टेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दुपारी 1.45 वाजता बिरसी विमानतळ, गोंदिया येथे आगमन व बिरसोली, फुलचूर, गोंदिया पूरपरिस्थितीची पाहणी. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थिती आढावा बैठक. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून बिरसी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण.