गोंदिया,दि.२३ : पवार प्रगतिशील मंचच्या वतीने पवार नवयुवक समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी प्रविण पटले तर सचिव म्हणून राहुल बघेले यांची निवड करण्यात आली.
पवार नवयुवक समितीचे गठन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार प्रगतीशिल मंचच्या वतीने समितीचे गठन करून नविन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रविन पटले, उपाध्यक्ष अश्विन ठाकरे, विशाल रहांगडाले, सचिव राहुल बघेले, सहसचिव हिमांशु पटले, श्रीकांत बोपचे, कोषाध्यक्ष अंकुश पटले, संगठन सचिव विवेक एस. बिसेन, प्रचार सचिव आशीष चौधरी, लिकेश रहांगडाले, शुभम बिसेन, मयूर अंबुले, सांस्कृतिक प्रमुख अश्विन ठाकुर, अभिनव टेंभरे, क्रीड़ा प्रमुख शुभम रहांगडाले, अनिकेत बिसेन, निर्मल सोनवाने, शुभम गौतम यांची निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये मंगेश रहांगडाले, यश कटरे, गगन बिसेन, शरद सोनवाने, भाविक बिसेन, पारस बोपचे, सतीश पटले, प्रताप पटले, प्रदीप रहांगडाले, नमन रहांगडाले, अनमोल पटले, देवाशीष बिसेन, कृष्णा बिसेन, विरेन्द्र हरिणखेड़े, अमूल टेंभरे, वैभव बिसेन, सागर टेंभरे यांचा समावेश करण्यात आला आहे. नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे पवार प्रगतीशिल मंचचे अध्यक्ष अॅड.पृथ्वीराज चौहान, उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे, सचिव डॉ.प्रिती गौतम, संघटन सचिव सुरेश पटले, बंटी बोपचे, अजय रहांगडाले, पंकज पटले, दिलीप पारधी, महेंद्र बिसेन, रश्मी रहांगडाले आदिंनी अभिनंदन केले आहे.
पवार नवयुवक समितीचे गठन,अध्यक्ष प्रविण पटले तर सचिवपदी राहुल बघेलेची निवड
वाढदिवसाच्या शुभेच्छा