गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत सभा शुुक्रवारी

0
936

गोंदिया, दि. १० : ग्रामविकास विभागाकडील अधिसुचना दिनांक 04/10/2024 नुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व  ८ पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. याकरिता शुक्रवार, १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.