अमरावती, दि. 28: सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयात कार्यरत नगर रचनाकार प्रविण पेटे यांची ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दि. 31 जानेवारी रोजी पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.