25.8 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ नाकाडोंगरीच्या पाथरी परिसरात वाघाचे वास्तव्य

नाकाडोंगरीच्या पाथरी परिसरात वाघाचे वास्तव्य

0
39
file photo

तुमसर,दि.२८ः तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावालगतच्या बावनथडी किनाऱ्यावर शेत शिवारात वाघाचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास असल्याने नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले यांनी वनकर्मचाऱ्यासोबत परिसराची पाहणी करीत गावकरी व शेतकर्यांना सावध राहण्याचे आवाहन केले.रात्रीच्या वेळी शेतामध्ये ईलेक्ट्रीक ताराचा करंट लावु नये अशी सुचनाही नागरिकांना देत, शेतामध्ये असलेल्या विहीरीला कटारे लावण्यासाठी शेतकऱ्यांना सुचना देण्यात आली.

blank