25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ कन्हारटोली स्थित विवेकानंद वाचनालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

कन्हारटोली स्थित विवेकानंद वाचनालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

0
54

गोंदिया,दि.२९ः शहरातील कन्हारटोली स्थित विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या २० लाख रुपयाच्या स्थानिक विकास निधीतून रोहीत अग्रवाल यांच्या हस्ते आज(दि.२९)करण्यात आले.यावेळी नगरपरिषदेचे माजी सभापती बंटीभाऊ पंचबुद्धे,वाचनालयाचे सचिव संजय कातरकर,भौतिक मेश्राम,मंदार भड़ंग,बालू देशमुख,भुरु पंचे,आकाश जायसवाल,राजेश पटेल,टीनूभाई परमार,पंकज परमार,प्रफुल परमार,पंकज पटेल,संतोष डोये,विनय पानतवणे,दिनेश बनसोड़,मनोज उके,प्रवीण ढोमने,जोगा,मिलिंद कुकडे,पाटिलजी,शीतल पटले,मनोज बघेले आदी मान्यवर उपस्थित होते.