ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी लिलाधर पाथोडे,संघटक झंझाड व चौधरी

0
13

गोंदिया,berartimes.comदि.27– गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकित गोंदिया जिल्हा ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी लिलाधर पाथोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोबतच संघटक म्हणून जिल्हा सांख्ङ्मिकी काङ्र्मालङ्माचे तुलशीदास झंझाड व सांख्ङ्मिकी विस्तार अधिकारी विनोद चौधरी यांची निवड करण्यात आली. ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटेनेचे मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख व लघु पाटबंधारे विभागाचे दुलीचंदजी बुध्दे यांच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी घोषणा केली.