गोंदिया,दि.०९- येथील टीबी टोली निवासी प्रतिष्ठित नागरिक केशव श्रीकृष्णभाऊ फुंडे (वय ७४) यांचे दिनांक ८/२/२०२६ रोजी रात्री १०:३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.ते चंद्रशेखर (अजय) फुंडे यांचे वडील होते.त्यांची अंतिम यात्रा निज निवासस्थान, टीबी टोली (चामट किराणा मागे), गोंदिया येथून सोमवार, दिनांक ९/२/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता मोक्षधाम (पार्वती घाट) करीता निघणार असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.





