26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ मुंडीपार येथे तलाठी कार्यालय व हातपंपाचे भूमिपूजन

मुंडीपार येथे तलाठी कार्यालय व हातपंपाचे भूमिपूजन

0
111

गोरेगाव,दि.२०ः तालुक्यातील मुंडीपार आखरटोली येथे माजी पालकमंत्री व वर्तमान आमदार इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून तलाठी कार्यालय बांधकाम तसेच बोरवेलचे भूमिपूजन पंचायत समिती उपसभापती रामेश्वर महारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच ग्रा.पं. मुंडीपार सौ. प्रेमलताताई नरेश राऊत,उपसरपंच जावेद (राजा) खान,सचिव अरविंद के. साखरे,सदस्य भाऊलाल कटरे,सदस्य  दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे,सौ. सरिताताई सुरजोसे,सौ. माधुरीताई चौधरी,सौ. भूमेश्वरीताई पारधी, सौ. संगीताताई सरजारे, सौ. आम्रपालीताई राऊत,सौ. शामकलाताई खंडवाये त्याचप्रमाणे रमेश सरजारे, उत्तम राउत, छत्रपाल पारधी, उमेश राउत, सुनिल वाघाडे ,रोहित पांडे,अजय नेवारे,विनेश बावनकर,रवि गमधरे, हॆ प्रामुख्याने उपस्थित होते.