गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे येथे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे.त्यांची महाराष्ट्र औद्योगिक कृषी विकास महामंडळाचे व्ययस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले यांची गोंदिया जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सुभाष उमरानीकर यानी काढले आहे.





