साकोलीत निघाला शेतकच्यासाठी मोर्चा

0
10

साकोली,दि.७-अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीच्यावतीने शेतकयांच्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारला काढण्ङ्मात आलेच्या शेतकरी, शेतमजूरांच्या मोर्चात तालु्नयांतील शेतकरी हजारोंच्या संख्ङ्मेने सहभागी झाले होते. यां आंदोलनाचे नेतृत्व साहित्ङ्मीक राम महाजन , अविनाश ब्राम्हणकर , भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती स‘िमतीचे संगठक डॉ. अजयराव तुमसरे, नरेश करंजेकर, नंदु समरीत, अंताराम खोटेले यांनी केले. हा मोर्चा तहसील काङ्र्मालङ्मात पोहोचल्ङ्मानंतर तहसिलदार ए. डब्लु. खडतकर ङ्मांना मागण्यांचे मख्ङ्म‘ंत्र्ङ्मांच्ङ्मा नावे असलेल्ङ्मा मागण्यांचे निवेदन सादर करण्यांत आले. यां निवेदनात शेतकèयांना २४ तास मिळाला पाहिजे,शेतकèङ्मांना ८ तास विज व डॉन्स बारला २४ तास विज, ही पद्धत बंद व्हाङ्मला हवी, धानाला ३५०० प्रति क्विंटल भाव देण्यांत ङ्मावे, आधारभुत धान्य खरेदी केंद्र १ ऑक्टोबर पासून सुरु करण्यांत यांवे, शेतकèयांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने तत्काळ लागू करावे, शेतकरी-शेतमजुरांना वङ्माच्या ६० वर्षानंतर पेंशन लागू करण्यांत यांवे यां मागण्यांचा समावेश होता.