23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ भजियापार येथे रविवारला पोवार समाज मिलन समारोह

भजियापार येथे रविवारला पोवार समाज मिलन समारोह

0
35

आमगाव,दि.२१-राष्ट्रीय पोवार परमार क्षत्रिय महासभाअतंर्गत येणाèया क्षत्रिय राजाभोज समिती भजियापारच्यावतीने रविवार २६ फेबुवारीला चक्रवर्ती राजाभोज उत्सव व पोवार समाज मिलन समारोहाचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता qदडीचे शुभारंभ जि.प.सदस्य राजेश भक्तवर्ती यांच्या हस्ते अभियंता जगदिश येळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.१२ वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उदघाटन इंजि.मुरलीधर टेंभरे यांच्या हस्ते डॉ.बी.एम.शरणागत अध्यक्ष राष्ट्रीय पोवार महासभा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे उदघाटन आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षस्तेखाली आमदार परिणय फुके यांच्या हस्ते आमदार रवी राणा,येसुलाल उपराडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.गणेश हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सदस्य शोभेलाल कटरे यांच्या हस्ते पुरणलाल रहागंडाले हे दिपप्रज्वलन करुन करणार आहेत.कार्यक्रमाला परिसरातील पोवार समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

blank