खा.नेते 15 व 16 एप्रिलला गोंदिया जिल्ह्यात

0
7

गोंदिया,दि.14-चिमुर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते हे उद्या शनिवार (दि.15) व रविवार (दि.16) रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.15 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आमगाव येथे आयोजित भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.त्यानतर भाजप तालुकाध्यक्षांच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रात्रीला गोंदियाला  मुक्काम.16 एप्रिल रोजी जिल्हा भाजपच्या आयोजित बैठकिला उपस्थित राहणार आहेत.