अध्ययन अक्षम शिबिराला भेट

0
10

गोंदिया,दि.26- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र समावेशित शिक्षण सक्षमीकरण संसाधन कक्ष,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गोंदियाच्यावतीने सुरु असलेल्या तालुक्यातील अध्ययन अक्षम (LD) विद्यार्थ्यांच्या Prelimanary Psychological Assessment शिबीराला  गोंदिया पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एन. जे.सिरसाटे,डायटचे प्राचार्य प्रशांत डवरे, केटीएस रुग्णालयाचे श्री.वागदे (Psychologist) यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी सर्व शिक्षा अभियान विभागाचे समन्वयक मलवार, राजेश मते, विशेष शिक्षिका कु शारदा गिरहेपुंजे ,वर्ग शिक्षक, पालक,विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली. सदर शिबिरात गोंदियातील 10 पैकी 4  ध्ययन अक्षम(LD) विद्यार्ध्यांचे Psychological Assessment करण्यात आले.