एसटी बस झाडावर धडकली, 9 प्रवासी जखमी

0
6

सुचित जम्बोजवार

आल्लापली,दि.22:गडचिरोली जिल्ह्यातील  आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील लभानतांड्या गावाजवळील वळणावर एसटी बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस  झाडावर धडकल्याची घटना आज सायकांळ घडली.या घटनेत  8 ते 9 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्टेअरिंग लॉक झाल्याने झाला सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे.