शेतकर्यांच्या विविध समस्यांचे गोरेगाव तालुका काँग्रेसतर्फे निवेदन

0
10

गोरेगाव,दि.11– शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या व मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीने पुढाकार घेऊन तहसीलदारामाङ्र्कत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. गोरेगाव तालुका मागासलेला तालुका असून या तालु्नयात मुख्यतः धानपीक घेतले जात आहे. खरीप हंगामाशिवाय दुसरे हंगामाचे पीक अत्यल्प प्रमाणात घेतले जाते. त्यातही कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. एवढेच नव्हे तर कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकèयाना नुकसानीचा सामना करावा लागते. यासाठी शेतकèयांची सरसकट कर्जमु्नती करण्यात यावी, शासनाने केलेली कर्जमु्नती चुकीचे धोरण अवलंबून केली आहे. ही कर्जमु्नती म्हणजे ङ्कसवेगिरी आहे.
सन २००७ पासून कर्जमु्नती करण्यात यावी, धानाला प्रति ्िनवंटल ३ हजार रूपये हमीभाव देण्यात यावे, कृषिपंपाचे वीजबिल माङ्क करण्यात यावे, स्वयंपाक गॅसवर लावण्यात आलेली जीएसटी रद्द करण्यात यावी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात यावी, सरपंच सरळ निवडणुकीचे नियम रद्द करण्यात यावे, पेट्रोल डिझेलवरही जीएसटी लागू करण्यात यावी, शेतीविषयक साहित्य व सामुग्री वाटपातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन गोरेगाव तालुका कॉग्रेस कमिटीच्यावतीने तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.झामसिंग बघेले, जिल्हा महासचिव पी.जी.कटरे,जितेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारामाङ्र्कत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.