23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ CRPF च्या जवानांची आत्महत्या

CRPF च्या जवानांची आत्महत्या

0
33

आलापल्ली(सुचित जम्बोजवार),दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी(प्राणहिता)येथील पोलीस मुख्यालयांतर्गंत असलेल्या CRPF 37 बटालीयनच्या अमीतकुमार (28) नामक जवानाने स्वताःच्या बंदुकीतून गोळी झाडून आज सकाळी 8:15 वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.तो मुळचा हरीयाणा राज्यातील आहे. CRPF मधील आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तिसरा जवांन आहे .या प्रकरणी पुढील तपास अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश मदणे हे करीत आहेत.