विरोधी पक्षनेते विखे पाटील आज जिल्हयात

0
10

गोंदिया, दि.६ : विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे आज ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता खाजगी विमानाने गोंदिया येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी १२.०५ वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या मोर्चास उपस्थिती. दुपारी ३ वाजता गोंदिया येथून मोटारीने साकोलीकडे प्रयाण करतील.