24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ सिरोली येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

सिरोली येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
31

अर्जुनी मोरगाव,दि.18ःः तालुक्यातील सिरोली येथे  5054 या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गुढीपाडव्याचे निमित्त साधत सरपंच पौर्णिमा ताराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच गीता मस्के, ग्रामपंचायत सदस्य अश्विन डोगर,राजू नेवार,योगेस मस्के,उस्या पंधरे, यशोधरा मेश्राम,हर्षानंद शेंदरे,संजना खोब्रागडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रदीपभाऊ मस्के,शिवदास मस्के,माधोजी मस्के प्रामुख्याने उपस्थित होते.ग्राम विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती तसेच लोकसहभाग म्हत्वाचे असल्याचे मार्गदर्शन उपस्थितांनी केले.

blank