24.3 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ नामनिर्देशनाच्या दुसऱ्या दिवशी १४ पक्षांनी घेतले २१ अर्ज

नामनिर्देशनाच्या दुसऱ्या दिवशी १४ पक्षांनी घेतले २१ अर्ज

0
22

११- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूक -२०१८
भंडारा, दि. ४ : भंडारा ह्न गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीच्या दुसऱ्या दिवशी १४ पक्षांनी २१ नामनिर्देशन पत्र घेतले. नामनिदेशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख १० मे, २०१८ पर्यंत आहे. यामध्ये अतुल शरदचंद्र हलमारे भाजपा/सर्वदलिय-४, क्रिष्णकुमार मस्तानचंद भाजपा-१, हरेंद्र मुलचंद पटले अपक्ष-१, हेमंत श्रावण पटले भाजपा-२, रेखलाल छंदलाल टेंभरे भाजप-१, अजाबलाल तुलाराम शास्त्री बसपा-३, दिपक श्रावण निर्वाण बहुजन मुक्ती पार्टी-१, विजय छगनलाल पारधी भाजपा-१, राजू रामभाऊजी निर्वाण अपक्ष-१, डॉ. महादेव हगरुजी महाजन बळीराजा पार्टी-२, स्वप्नील किशोर भोंगाडे आम आदमी पार्टी-१, केशव गणपतराव बांते अपक्ष-१, प्रमोद रुषी डोये अपक्ष-१ यांचा समावेश आहे.