32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ माजी जिप सदस्याची अभियंत्याला मारहाण

माजी जिप सदस्याची अभियंत्याला मारहाण

0
25

गोंदिया,दि.०२- येथील गोंदिया पंचायत समिती कार्यालयात कार्यरक अभियंता शैलेष बेसे यांना माजी जि प सदस्य अर्जुन नागपूरे यांनी घरकुलच्या मुद्यावर काॅलर पकडून ओढतान करीत मारहाण केल्याची घटना आज सायंकाळला घडली.ज्या घरकुल लाभार्थ्यासाठी हे भांडण झाले तो लाभार्थीच घटनेवेळी हजर नव्हता असे प्रत्यक्ष दर्जींचे म्हणने आहे.याघटनेच्या विरोधात सर्व अधिकारी हे गटविकास अधिकारी व सीईंओना निवेदन देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली

blank